मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सामानातील 26 डिसेंबरच्या अग्रलेखाचा संदर्भ घेत त्यांना राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत यांना मी सोडणार नाही. त्यांना परत तुरूंगात पाठवणार असा इशारा नारायण राणे यांनी दिला होता. त्यावर संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांची सर्व प्रकरणे बाहेर काढलीत तर पन्नास वर्ष तुरूंगात जातील असा इशारा दिला. त्यावर पुन्हा राणेंनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. हा वाद सुरूच असताना राऊतांनी मोठं विधान केलं आहे.
“ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांना चपलीने मारतील”; नारायण राणेंचा राऊतांना इशारा
नारायण राणे यांचं केंद्रातील सुक्ष्म व लघू उद्योग खातं जाणार आहे. त्यामुळे ते भैसायटले आहेत. त्यांचं हे पद त्यांच्याकडे राहणार नाही. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी केंद्राची सर्व सुरक्षा काढून मैदानात यावं. असं आवाहन संजय राऊतांनी नारायण राणे यांना दिलं आहे.
मोठी बातमी…! शिंदे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली, या तारखेला विस्तार होणार ?
एक गोष्ट मी आज सर्वांना सांगतो की, एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. कशासाठी माहिती आहे का? कारण मी खासदार झाल्यानंतर राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचे. यावेळी ते उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगायचे. ते ऐकलं तर उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे राऊतांन चपलीने मारतील. असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
Read also
- अजित पवारांच्या दौऱ्यांत सतर्क रहा, पोलिसांना गृहविभागाच्या सूचना
- “ज्यांची भीती सत्ताधाऱ्यांना नसते त्यांना कुठेही लघूशंका करण्याची परवानगी मिळते”
- “येत्या ८ ते १० दिवसात ठाकरे गटातील…”; उद्धव ठाकरेंच्या पोटात गोळा आणणारी बातमी
- “शिंदे सरकार सध्या व्हेंटिलेटर, हे काढलं की सरकारचं राम नाम सत्य है…!”
- मोशी टोलनाका : सर्वपक्षीयांचा विरोधामुळे खासदार अमोल कोल्हेंची अडचण! केंद्रीय मंत्र्यांशी जवळीक पण मतदारांवर अन्याय?