उस्मानाबाद : राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने आपल्या कार्यालयातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथील हा पदाधिकारी असून आत्महत्या करण्यापुर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहली आहे.
नक्षलवादी भागात विकास करण्यासाठी 1200 कोटींचा निधी द्या – उद्धव ठाकरे
हणमंत दणाने असे आत्महत्या करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे नाव असून लोहारा तालुक्यातील वडगाव येथील कार्यालयात त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस होते. याप्रकरणी पोलिसांनी त्वरित गावातील दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली आहे.
ईडीची नोटीस येईल ही फॅशन झाली आहे; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर घणाघात
गावातील मायादेवी दत्तात्रय गायकवाड, दत्तात्रय कचराप्पा गायकवाड, स्वाती दत्तात्रय गायकवाड यांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे दणाने यांनी सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.
Read Also :
- आरोग्य विभागाची स्थगित झालेली परीक्षा ‘या’ दिवशी; राजेश टोपेंनी सांगितली तारीख
- राजसाहेब, भाजपशी युती करा, निवडणुकीत फायदा होईल; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला
- काँग्रेसच्या विनंतीनंतर भाजपाची माघार; राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होणार
- बहुसदस्यीय प्रभाग पद्घतीमुळे गुडघ्याचे बाशिंग सोडण्याची वेळ
- सत्ताधारी भाजप महानगरपालिका विकायला काढतील अशी शंका मला वाटते – राष्ट्रवादीचा घणाघात