मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना यापुर्वी 15 नोव्हेंबरपर्यंत ED कोठडी सुनावन्यात आली होती. तसेच देशमुखांना मागच्या सुनावनी वेळी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी फेटाळली होती. मात्र आज देशमुखांना 29 नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
परळीची जनता हुशार आहे, कोणाला किती उडू द्यायचं हे त्यांना कळतं – पंकजा मुंडे
दरम्यान अनिल देशमुखांचे वय आणि त्यांना असलेले आजार लक्षात घेता घरचे जेवण मिळावे ही विनंती त्यांचे वकिल अनिकेत निकम यांनी केली होती. मात्र घरचे जेवन देण्याला न्यायालयाने मंजुरी दिलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. अनिल देशमुख यांना पाटीचा त्रास असल्याने त्यांनाजमीनवर झोपताना पाठिला त्रास होत आहेत. त्या़चे वय आणि डाँक्टरांचा त्याना सल्ला आहे. त्यानुसार बेडची मागणी मान्य करावी असे त्यांचेवकिल इंद्रपाल सिंह यांनी अर्ज केला आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची प्राणज्योत मावळली; अंत्यदर्शनाला गर्दी, मान्यवरांकडून श्रद्धांजली
देशमुखावर कारागृहात त्यांच्या खासगी डाँक्टरांचे मार्गदर्शन व उपचारासाठी तसेच औषध पुरवण्याबाबत ही अर्ज करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने अनिल देशमुखांना वैदयकिय उपचार, औषध आणि बेडची परवानगी देण्यात आलेली आहे.
Read Also :
- वर्ध्यात भाजपला बसला मोठा धक्का; नाराजी व्यक्त करत जिल्हाध्यक्षाने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- अमरावती हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या तीन दिग्गज नेत्यांना अटक
- एकत्र येण्याची इच्छा उरली नाही; भाजप- सेना युतीवर चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
- बाबासाहेबांनी शिवरायांचा इतिहास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, त्यांचे योगदान विसरून चालणार नाही
- शिवचरित्राचा महान उपासक गमावला, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली – चंद्रकांत पाटील