मुंबई: महाविकास आघाडी सरकारवर भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. ”कोणत्याही पक्षाच बालेकिला कायम नसतो. निवडणुका येतील म्हणून आम्ही बूथ बांधणी सुरु केलेली नाही. आमचा पक्ष मारझोड करणारा पक्ष नाही,” अशी निशाणा दरेकर यांनी नाव ने घेता शिवसेनेवर केला आहे.
सध्या कोरोना रूग्णांची संख्या राज्यात कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लवकरच निर्बंध हटवावे, कोरोनाच्या अटींबाबत सरकारने लवकरच निर्णय घ्यावा, महाराष्ट्राचे दुर्दैव आहे दहा दिवस होऊनही सरकारने पूरग्रस्तांना दमडी दिलेली नाही, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.
प्रविणे दरेकर म्हणाले की, संजय राऊत यांच्या बाबत काय बोलायचे. संजय राऊत नशेत बोलत आहे असे मी म्हणालो तर..कोणीही अशी उत्तरे देऊ नयेत. बसमध्ये गर्दी चालते मग रेल्वे का सुरू करत आहे ? सेनाभवन समोर आंदोलन करण्यास आम्ही गेलो तेव्हा विरोध केला. नागपूरच्या संघ कार्यालया समोर काँग्रेस आंदोलन करत असताना त्यांना विरोध होणारच.”

Read Also :
- आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही; देवेंद्र फडणवीस म्हणतात….
- मुंबईतील मराठी आवाज टिकला आणि दिसला पाहिजे, बीडीडी’ पुनर्विकासप्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार यांचे आवाहन
- विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस राज्यसरकार जबाबदार, एमपीएससीच्या जागेवरुन विद्यार्थी आक्रमक
- “सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल’’ सामनातून भाजप आमदारावर टीका
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर, पूरग्रस्त भागाची करणार पाहणी