नाशिक : शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच नाशिकमधील 50 पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर टिका केली आहे. राऊतांना देखील कार्यकर्त्यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे.
“उद्या ठाकरे-शिंदेंचा फैसला होणार, जर असं झालं तर प्रकरण आणखी लांबणीवर”?
नाशिक येथील शिवसेनेचे कार्यालयात माझ्या वडिलांच्या नावावर आहे. संजय राऊत जे दावा करीत आहेत. त्या कार्यालयावर भविष्यात आम्ही दावा ठोकणार आहे. असं म्हणत नाशिक येथील एका पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथील शिवसेना भवन आपल्या वडिलांच्या नावावर असलेलं कागदपत्र देखील दाखवलं.
“मला सध्या राजकारणात संधी न देणाऱ्यालाच विचारा”; पंकजा मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे?
संजय राऊत यांचा नाशिक संपल्यानंतर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी संजय राऊतांवर जहरी टिका करत संजय राऊतांचा डीएन हा शिवसेनेचा नसल्याचं म्हटलं. त्यातच आता संजय राऊतांनी नाशिक येथील शिवसेना भवनावर देखील आपला दावा ठोकला आहे.
Read also
- “चित्रा वाघ मेरी सासू, आय. लव्ह. यु. चित्रा वाघ”; ऊर्फीने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
- “बिहारप्रमाणे ओबीसी समाजाची जनगणना करा”, छगन भुजबळांची पत्राद्वारे मागणी
- “आमच्या मागे चामुंडा मातेचा आशीर्वाद, 40 लोकं जमा करणं सोपं नव्हतं”, भाजप नेत्यांच वक्तव्य चर्चेत
- “कोणी आमदार, खासदार गेले म्हणजे शिवसेना खच्ची झाली हा त्यांचा भ्रम”
- “चाकणकर ताई..! तुमचा पेपर सुप्रियाताईंच्या दरबारी सोडवा..;” चित्रा वाघ यांचं प्रत्युत्तर