सिंधुदुर्ग – गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. येत्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेकडून युद्धपातळीवर मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडीत अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंचे सडेतोड उत्तर
वैभववाडीच्या माजी उपनगराध्यक्ष संपदा राणे, सदानंद माईणकर, ग्रामपंचायत सदस्य बाळा इंदप, शिवाजी राणे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, अतुल रावराणे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.
पुण्यात 15 डिसेंबरला शाळा सुरु होणार, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या समोर झालेल्या पक्षप्रवेशामुळे वैभववाडीत शिवसेनेची ताकद वाढणार आहे. शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, रवींद्र रावराणे, बँक संचालक दिगंबर पाटील, युवासेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, दिव्या पाचकुडे, अशोक रावराणे, शहरप्रमुख प्रदीप रावराणे आदी उपस्थित होते
Read Also :
- ममता बॅनर्जी शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल; तिसऱ्या आघाडीवर होणार चर्चा?
- “ममताजी महाराष्ट्रातील उद्योगांना पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण देतायेत आणि शिवसेना मदत करतेय का?”
- एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, त्यामुळे मदतीचा प्रश्नच नाही – मोदी सरकार
- “मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या मुलाला मंत्री केलं, आमच्या गरिबांच्या लेकरांचं काय?”
- साहित्य संमेलनाच्या पत्रिकेतून देवेंद्र फडणवीसांच नाव वगळलं; नाशिकच्या महापौरांनी टाकला बहिष्कार