नाशिक : राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ, आणि पंकज भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४ जणांची कोर्टाने फेटाळून लावली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली आहे. त्यामध्ये न्यायमूर्तीने समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा…ललित पाटील प्रकरणात नाशिकचे माजी महापौर चौकशीच्या फेऱ्यात, पोलिसांनी पाठवलं समन्स
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी याआधी छगन भुजबळ यांना दिलासा दिला आहे. परंतु समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना कोर्टाने दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांच्यासह सत्यन केसरकर, संजय जोशी, तन्वीर शेख, राजेश धारप अशी इतर आरोपींची नावे असून विशेष पीएमएल कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. याप्रकरणी इडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावी अशी याचिका करण्यात आली होती.
हेही वाचा…“बबनराव ढाकणे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीमत्वास मुकलो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दरम्यान, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना दोन पेक्षा अधिक काळात तुरूंगवास भोगावा लागला आहे. मुंबई सेशन कोर्टाने भुजबळांना सप्टेंबर २०२१ मध्ये क्लिनचीट दिली होती. त्यांच्यासह एकूण सहा जणांना याप्रकरणी क्लिनचिट दिली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्यांनी शरद पवारांचा हात धरला, पक्ष प्रवेशाने अजित पवार गटातही वाढली धाकधुक
हेही वाचा…मराठा समाजाचा दणका..! परभणीत तब्बल १५५ उमेदवार रिंगणात, निवडणुक आयोगाने रद्द केली निवडणुक
हेही वाचा…“आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर व ओबीसी समाजाला फसवले,” पटोलेंचा हल्लाबोल
हेही वाचा…“मोदींच्या काळात भारतीयांवर १७३ लाख कोटी इतका कर्जाचा बोजा,” सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…“डायमंड उद्योग होतोय साफ, कुठं लपून बसलेत एक फुल दोन हाफ”, पटोलेंची जहरी टिका