पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथे सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात ...
Read more