Tag: कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक  संदीप एकनाथ गायकर

उद्धव ठाकरेंचा भावाला धक्का; कल्याण डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते शिवसेनेत

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक तोंडावर असतानाच मनसेला जबरदस्त धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि असंख्य ...

Read more

शिवसेनेचा कारनामा: सरकारी कामात अडथळा, तीन माजी नगरसेवकांना दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

मुंबई : सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या शिवसेनेच्या तीन माजी नगरसेवकांना कोर्टाने दोन वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. शरद गंभीरराव, तात्याराव ...

Read more

कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे विद्यमान पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहे. राज्याचे ...

Read more

भाजप नगरसेवकांने केला महिलेचा विनयभंग? किरीट सोमय्या म्हणतात, चौकशी झाली पाहिजे

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप एकनाथ गायकर यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार ...

Read more

Recent News