Tag: रक्षाबंधन

“अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचयं”; रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीनं व्यक्त केली इच्छा

अजित पवार यांना राजकीय क्षेत्रासह अवघ्या महाराष्ट्रात 'दादा' म्हणून ओळखले जाते. त्यातच आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या एका बहिणीने 'अजितदादांना मुख्यमंत्री ...

Read more

ससून आणि नायडू रुग्णालयाला भेट देऊन रोहित पवार यांनी साजरे केले आगळे वेगळे रक्षाबंधन

  देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या ...

Read more

रोहित पवारांनी कोरोना वॉरिअर्स बहिणींकडून बांधून घेतली राखी….!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यंदा अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरं केलं आहे. कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम ...

Read more

“नरेंद्रभाई आपके लिए मेरी ये राखी”; लता दीदींनी मोदींना दिला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या आपल्या फोटोंचा एक व्हिडीओ ट्विट करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या व्हिडीओत ...

Read more

Video : राजकारणातील प्रसिद्ध भावंडे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन

महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे ...

Read more

Recent News