Tag: bhaskar jadhav on narayan rane

महाविकास आघाडीच्या वाघेरेंचा ‘सॉफ्ट’ स्वभाव; महायुतीच्या बारणेंसाठी ‘हार्ड’ निवडणूक ठरणार ?

पिंपरी : विशेष प्रतिनिधी लोकांसोबत सहजतेने सुसंवाद साधत ‘कनेक्टिव्हिटी’ जोडण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यशस्वी होताना दिसत आहेत. वाघेरेंचा ...

Read more

कोकणात अनंत गिते -भास्कर जाधव यांच्यातला वाद चव्हाट्यावर, व्यासपीठावरच जाधवांनी गितेंना सुनावलं

रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून कोकणात लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अशातच महाविकास आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गिते ...

Read more

भास्कर जाधव उद्या मोठा निर्णय घेणार ? उद्या कार्यकर्त्यांसोबत एकत्रित संवाद साधणार

चिपळूण : कोकणात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात चांगलाच संघर्ष बघायला मिळत आहे. राणे ...

Read more

“सगळ्या पक्षाला संपवून फक्त एकट्या भाजपला जिवंत राहायचं आहे का ?” कोकणाच्या जागेवरून भाजप अन् शिंदे गटात जुंपली

मुंबई : सध्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा असून ती जागा ...

Read more

“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ

रत्नागिरी : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे नेते निलेश राणे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ...

Read more

उद्धव ठाकरे आणि भास्कर जाधवांची नीच…”, भाजपा आमदाराकडून बोचरी टीका

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची तुलना वेस्ट इंडिचा अॅम्ब्रोजसोबत केल्याने शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव टिकेचे धनी झाले आहेत. काल ...

Read more

“राष्ट्रवादीने अगोदर भुजबळ, मग नारायण राणेंना अन् त्यानंतर राज ठाकरेंना शिवसेनेतून फोडलं”

मुंबई : राष्ट्रवादीने सर्वात आधी छगन भुजबळ, मग नारायण राणे आणि त्यानंतर राज ठाकरे यांना शिवसेनेतून फोडलं.  असा गंभीर आरोप ...

Read more

Recent News