Tag: shankarrao gadakh

प्रतिक काळेच्या आत्महत्येला मंत्री गडाख जबाबदार, पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न – केशव उपाध्येय

मुंबई : शिवसेना नेते आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अहमदनगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतीक काळे ...

Read more

मुळा एज्युकेशन संस्थेतील कर्मचाऱ्याच्या सुसाइड नोटमध्ये शिवसेना मंत्र्याचं नाव?; भाजपची चौकशीची मागणी

अहमदनगर : शंकरराव गडाख यांच्याशी संबंधित मुळा एज्युकेशन संस्थेतील एका कर्मचाऱ्याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओमध्ये त्या ...

Read more

जलसंधारण मंत्री शंकराव गडाखांच्या मुळा कारखान्याला ८ दिवसांचा अल्टिमेटम

अहमदनगर: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यातील साखर कारखानदारीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. ...

Read more

‘‘अहमदनगर जिल्ह्याचे तीन मंत्री काय झोपा काढतात का?’’ राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

अहमदनगर: महाराष्ट्रात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. मुंबई, पुणे, अहमदनगर,औरंगाबाद या जिल्हांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त रुग्ण संख्या आहे. कालच ...

Read more

‘गौरी…….त्याला शिक्षा नक्कीच मिळणार, मग ते कोणी रक्ताचं असलं तरीही’

अहमदनगर - राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात ...

Read more

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावजयचा राहत्या घरात आढळला मृतदेह

अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमधील जलसंधारण मंत्री (कॅबिनेट) शंकरराव गडाख यांच्या भावजयी गौरी यांचा काल राहत्या घरात मृतदेह आढळून आल्याने ...

Read more

Recent News