मुंबई : नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात झालेल्या २४ रूग्णांच्या मृत्यूप्रकरणात १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सडकून टिका केलीय. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही दखल घेतली आहे. मात्र चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नाहीत असा गंभीर आरोप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रोहिनी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर तब्बल ३५ कोटींचा खर्च, “शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही तर चार्टर्ड विमानवाल्याचे आहे”
आरोग्य यंत्रणाचा आयु.सी.युत गेली आहे. कारण सरकारची औषधी गडप झाली आहे.. अहो चित्राताई, रूग्णांनी औषधी गिळायची की नाही ते ठरविण्यासाठी अगोदर त्यांना औषधी तर पुरवा, मग बोला. औषधी आभावी गेल्या आठवड्यात किती रूग्ण दगावले याचा हिशोब तुम्हीच करा. असा खोचक टोला रोहिनी खडसे यांनी चित्रा वाघ यांना लगावला आहे.
हेही वाचा…दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची पुण्यात जाहीर सभा, राजकारण पुन्हा तापणार
दरम्यान, आपण औषधं आणि पोषण आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही. आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र गर्भवती माता या गोळ्या घेतात की नाही इथून आपल्याला बघण्याची गरज आहे. असं चित्र वाघ यांनी म्हटलंय.
आरोग्य यंत्रणाच आय.सी.यु.त गेली,
कारण सरकारची औषधी गडप झाली….
अहो चित्राताई, रुग्णांनी औषधी गिळायची की नाही ते ठरविण्यासाठी अगोदर त्यांना औषधी तर पुरवा, मग बोला…
औषधीआभावी गेल्या आठवड्यात किती रुग्ण दगावले याचा हिशोब तुम्हीच करा. https://t.co/kWFR1QdqUw— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) October 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण
हेही वाचा…२०२४ च्या लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, बैठकीत ‘या’ नेत्यांवर केला शिक्कामोर्तब
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सुचवलं ‘या’ नेत्याचं नाव
हेही वाचा…“काॅंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर..,’ भाजपचे खासदार अन् यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वार
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस पूर्ण, स्वत: चा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष करत अजिदादांचं पत्र”