मुंबई : मागील काही दिवसांपासून परदेश दौऱ्यांवरून शिंदे गटावर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे सातत्याने टिका करीत आहेत. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत आदित्य ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. या वादात आता काॅंग्रेसने देखील उडी घेतली आहे. काॅंग्रेसचे प्रवक्त्ये अतुल लोंढे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
हेही वाचा…“ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी या सर्वांना ‘न’ग्न’ करून टाकेन”, शिंदे गटाच्या आमदाराचा पारा चढला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च झाला. २०१५ मध्ये या दौऱ्यावर ६३ लाख २८ हजार रूपये खर्च झाले होते. मात्र जानेवारी २०२३ च्या दौऱ्यावर ३२ कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च झाला. ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी असून शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही तर चार्टर्ड विमानवाल्याचे आहे, अशी टिका काॅंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
दरम्यान, दावोस दौऱ्यावर प्रंचड खर्च करण्यात आल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केला. यावरून बराच मोठा वाद निर्माण झाला. उद्योगमंत्री उदय सामंतांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचाच खर्च त्यानंतर मांडला. आता यावर काॅंग्रेसनेही उडी घेतली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची पुण्यात जाहीर सभा, राजकारण पुन्हा तापणार
हेही वाचा…ठाकरेंचा दसरा मेळावा ‘शिवतीर्था’वरच होणार, मार्ग मोकळा, तर शिंदेंचा दसरा मेळावा ‘या’ मैदानावर होणार
हेही वाचा…“पाठीमागून वार करणे सोडा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर..”, भाजपच्या महिला आमदाराने दिला भाजपच्याच पदाधिकाऱ्याला सज्जड दम
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम, कार्यक्रमात साप शिरला अन्….
हेही वाचा…धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’ सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली ‘ही’ मागणी