नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र या कार्यक्रमादरम्यान चक्क साप शिरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या लोकांची पळापळी होण्यास सुरूवात झाली. याच दरम्यान एका सर्पमित्राने लगेच साप पकडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
हेही वाचा…“पक्षावर एकच व्यक्ती वचर्स्व गाजवू शकत नाही”, अजित पवार गटाने आयोगात दिला ‘त्या’ प्रकरणाचा दाखला
नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमादरम्यान चक्क साप शिरला आणि गोंधळ व्हायला सुरूवात झाली. एका सर्पमित्राने तो साप पकडला अन् अनर्थ टळला. या कार्यक्रमाला तरूणांनी तुफान गर्दी केली आणि धिंगाणा घातला. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला.
हेही वाचा…काॅंग्रेसची महत्वाची बैठकीत पुण्यातील आमदारांची दांडी, चर्चांना उधाण
दरम्यान, राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसाला तरूणांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. यातच साप शिरल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर साप पकडला परंतु तरूणांनी मोठा गोंधळ घातल्याने पोलिसांना त्यांना लाठीचा धाक दाखवला. यानंतर उस्ताही प्रक्षेकांनी खुर्च्यांचीही तोडफोड केली.
READ ALSO :
हेही वाचा…धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’ सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली ‘ही’ मागणी
हेही वाचा…“ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल, त्यावेळी मी या सर्वांना ‘न’ग्न’ करून टाकेन”, शिंदे गटाच्या आमदाराचा पारा चढला
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, अन् ‘या’ जिल्ह्यात तब्बल ३०९ कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडली
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून पवारांवर दुसऱ्यांदा केला गंभीर आरोप,” आयोगात जोरदार खडाजंगी