अमरावती : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकूर पदवी मिळाली आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यामुळे आता भाजप विरूद्ध यशोमती ठाकूर असा पुन्हा वाद निर्माण झाला आहे. अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर यशोमती ठाकूर यांनी देखील पलटवार केला आहे. अनिल बोंडे यांचं मानसिक संतूलन बिघडलं आहे.त्यांनी उपचार करून घ्यावं, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम, कार्यक्रमात साप शिरला अन्….
राज्यात सध्या आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपकडून राज्यात ओबीसी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपी ही यात्रा यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात आली असता या यात्रेदरम्यान बोलतांना अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर तिकीट टिका केली. त्यानंतर डॉ. बोंडे हे नैराश्याने ग्रासेलेले आहेत. आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे, त्यांनी स्वत: चा उपचार करून घेण्याची गरज आहे.
हेही वाचा…धक्कादायक..! “शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जा’ळ’ले,’ सुळेंचा सरकारवर पारा चढला, केली ‘ही’ मागणी
दरम्यान, काॅंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर तो फिरोज जहांगीर गांधींचा आहे. या टिकेवर डॉ. बोंडे ज्या पक्षात आहेत, त्यांचा एकही नेता स्वांतत्र्याच्या लढ्यात सामील नव्हते, पण स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी आमच्या मोझरीच्या वाड्यातून रसद पुरवली जात होती. दुष्काळाच्या वेळी जमिनी दान केल्या म्हणून आम्हाला ठाकूर ही पदीवी मिळाली आहे, हा इतिहास असल्याचं यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस पूर्ण, स्वत: चा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष करत अजिदादांचं पत्र”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर तब्बल ३५ कोटींचा खर्च, “शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही तर चार्टर्ड विमानवाल्याचे आहे”
हेही वाचा…दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची पुण्यात जाहीर सभा, राजकारण पुन्हा तापणार
हेही वाचा…ठाकरेंचा दसरा मेळावा ‘शिवतीर्था’वरच होणार, मार्ग मोकळा, तर शिंदेंचा दसरा मेळावा ‘या’ मैदानावर होणार
हेही वाचा…“पाठीमागून वार करणे सोडा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर..”, भाजपच्या महिला आमदाराने दिला भाजपच्याच पदाधिकाऱ्याला सज्जड दम