Tag: maharashtra news live

“आपल्या भागात आपल्या हक्काचं पाणी आणायच असेल तर..,”माजी आमदाराने धाराशिवच्या जनतेनं केलं मोठं आवाहन

धाराशिव :  "दुष्काळ आपल्या पाचवीला पूजलेला आहे. त्यामुळे आपल्या भागात आपल्या हक्काच पाणी आणायच असेल तर केंद्रात आपल्या विचारांचे सरकार ...

Read more

निवडणुकीपुर्वीच कॉंग्रेसला मोठा धक्का..! रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द

नागपुर : महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार रश्मी बर्वे यांना निवडणुकीच्या पुर्वीच मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या ...

Read more

“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?

पुणे : येणारी निवडणूक पक्षाची नाही तर आपली स्वत: ची आहे. इथे सत्तेवर कोणाला बसवायचे याची निवडणूक नाही तर या ...

Read more

वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?

पुणे : गेल्या काही दिवसापासून शिरूर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणुक लढणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीकडून शिवसेनेचे माजी ...

Read more

शिवसेनेच्या सर्व वाघांनो तुमचं मातोश्रीत स्वागत ; अजित पवारांचा खंदा समर्थक ठाकरे गटात सामील

मुंबई : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काॅंग्रेसचे माजी शहाराध्यक्ष आणि माजी महौपार संजोग वाघेरे-पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश ...

Read more

“बबनराव ढाकणे यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तीमत्वास मुकलो”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अहमदनगर :  माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे एक संघर्षशील नेता काळाच्या ...

Read more

“काॅंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर..,’ भाजपचे खासदार अन् यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वार

अमरावती : इंग्रजांची चाकरी केली म्हणून यशोमती ठाकूर यांना ठाकूर पदवी मिळाली आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी ...

Read more

“स्पेशल ८०” महाराष्ट्रातले आमदार करणार भाजपसाठी सर्व्हे, तगडी फौज मध्य प्रदेश, राजस्थान अन् तेलंगणात दाखल

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जाते, लोकसभेपूर्वी होणाऱ्या पाच राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी देखील पक्षाने ...

Read more

महाराष्ट्राचे सर्व भाजप आमदार परराज्यात जाणार, लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी

पुणे : आगामी काळात देशात काही राज्यांत विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. तर लोकसभेच्या निवडणुका देखील त्यानंतर होत आहे. यासाठी सगळ्याच ...

Read more

अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?

मुंबई : ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आक्रमक आमदार मनिषा कायंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. ...

Read more
Page 1 of 2 1 2

Recent News