मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील दोन आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली आहे. विधीमंडळाच्या लॉबीमध्येच राडा झाल्याने याची आता एकच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
हेही वाचा…“लोकसभा निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा”
विधीमंडळाच्या लॉबीतच दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाली. यानंतर मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात आले होते. त्यावेळी शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातले आमदार त्यांच्यासोबत होते. त्यानंतर मुख्यमंत्री सभागृहात गेले. त्यावेळी लॉबीमध्ये महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यामध्येही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…लोणावळ्यात अजित पवारांना मोठा धक्का, तब्बल १३७ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामा, पुढची दिशा ठरली ?
दरम्यान, आमदारांमध्ये अशा पद्धतीची धक्काबुक्की होणं आणि तेही एकाच पक्षातल्या आमदारांमध्ये होणं हे खरंतर महायुती सरकारमधली अशी एक पहिलीच आणि एक मोठी घटना आहे. या घटनेच्या अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर मागच्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने वेगवेगळे वाद या सर्व आमदारांनामध्ये होताना पाहायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…अजितदादांचा लोकसभेचा पहिला उमेदवार ठरला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीची मोठी घोषणा
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लोकसभा नंतरच ? मंत्रिमंडळात काय निर्णय घेतला ?
हेही वाचा…“४ कोटीची थकबाकीतून फक्त २५ लाख भरले, राणेंना वेगळा न्याय अन् पुणेकरांना वेगळा,” विरोधकांचा सवाल
हेही वाचा…“तर तटकरेंचा 1 लाख 20 हजार मतांनी पराभव होईल”, रायगडमध्ये अजित पवारांना बसणार मोठा धक्का ?