उत्तर प्रदेश में माताओं-बहनों के सम्मान-स्वाभिमान को क्षति पहुंचाने का विचार मात्र रखने वालों का समूल नाश सुनिश्चित है।
इन्हें ऐसा दंड मिलेगा जो भविष्य में उदाहरण प्रस्तुत करेगा।
आपकी @UPGovt प्रत्येक माता-बहन की सुरक्षा व विकास हेतु संकल्पबद्ध है।
यह हमारा संकल्प है-वचन है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 2, 2020
दरम्यान, हाथरस येथे योगी सरकारकडून कलम 144 लागू करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पीडितेच्या कुटूंबियांच्या भेट घेण्यासाठी जात असता त्यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहे. आज सकाळी पोलीसांनी तृणमुल काँग्रेसच्या नेत्या ममता ठाकुर तसेच खासदार डेरेक ओ ब्रायन यांनासुद्धा धक्काबुक्की करण्यात आली आहे. तसेत हाथरस येथील पीडितेच्या कुटूंबियांना कोणाला भेटण्यास युपी सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
Read Also :
हाथरस पीडितेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार नाही,पेट्रोल टाकून जाळलं : संजय राऊतhttps://t.co/uqBJcGxZVI#HatharasCase #SanjayRaut #Shivsena #JusticeForIndiasDaughters @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 2, 2020