shankar

shankar

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

नागपूर: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापा टाकला असून झाडाझडती सुरू आहे. सकाळी...

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे आधीच जाहिर केले आहे. त्याच सुरात सुरु मिळवत भाई जगताप...

गुलाबराव पाटील वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे; रक्षा खडसे म्हणतात….

गुलाबराव पाटील वडिलांसारखे, त्यांनी टीका न करता प्रोत्साहन द्यायला हवे; रक्षा खडसे म्हणतात….

जळगाव: सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराब पाटील हे माझ्या वडिलाप्रमाणे आहेत. त्यांनी माझ काही चुकत असेल तर वेळोवेळी मला...

प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी  सरकारवर टीका

प्रत्येक विभागात एक-एक सचिन वाझे; देवेंद्र फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारवर टीका

मुंबई: विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकाराला चांगलेच धारेवर धरले आहे. प्रत्येक विभागाचे एकेक राजे आणि प्रत्येक विभागात...

एरव्ही मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहचणारे महापौर मोहोळ कोठे आहेत?

एरव्ही मुंगी चिरडली तरी छाती पिटत तिच्या मयताला पोहचणारे महापौर मोहोळ कोठे आहेत?

पुणे: पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला आहे. बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप...

भाजप कार्यकारणीत आशिष शेलार ‘तो’ ठराव माडण्यास मुद्दाम विसरले का? भाजपा नेत्यात कुजबुज

भाजप कार्यकारणीत आशिष शेलार ‘तो’ ठराव माडण्यास मुद्दाम विसरले का? भाजपा नेत्यात कुजबुज

मुंबई: गुरुवारी होणाऱ्या भाजपच्या कार्यकारिणीकडं पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, ते आशिष शेलार  मांडणार असलेल्या एका ठरावामुळे. अजित पवार आणि...

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

“2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही”

जळगाव: सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. या अत्याचारी मोदी...

मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाही, ‘यूजीसी’च्या सूचनेवरुन रोहित पवार भडकले

मोफत लसीकरण म्हणजे उपकार नाही, ‘यूजीसी’च्या सूचनेवरुन रोहित पवार भडकले

पुणे: देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ त्यासमोरील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने अर्थात...

तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देऊ; माजी मंत्री संजय कुटे म्हणतात…

तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देऊ; माजी मंत्री संजय कुटे म्हणतात…

यवतमाळ : महाआघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांकडून ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्‍न सुटत नसेल तर राज्य सरकारने भाजपच्या चार ओबीसी नेत्यांना जबाबदारी द्यावी,...

केंद्रात विरोधी पक्षच शिल्लक उरलेला नाही? सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसवर टीका

केंद्रात विरोधी पक्षच शिल्लक उरलेला नाही? सामनाच्या आग्रलेखातून काँग्रेसवर टीका

मुंबई: 'पंतप्रधान मोदी यांची देहबोली आता बदललेली दिसते व देशाची एकंदरीत परिस्थिती बरी नसून आपले नियंत्रण राहिलेले नाही हे त्यांच्या...

Page 39 of 50 1 38 39 40 50

Recent News