पुणे : पुणे कल्याणीनगर भागात झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन तरूणांचा जीव घेतल्यानंतर वेदांत अग्रवालला जामीन मंजुर झाला होता. त्यानंतर त्याने चक्क रॅप सॉंग तयार केलं असून त्यात आईबहिणीवरून शिव्या दिल्याचे दिसत आहे. यावरून आणखी चीड आणणारं विधान त्यात करण्यात आलंय. त्यामुळे या प्रकरणात त्याचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे.
हेही वाचा..“नाईट लाईफ काय फक्त कोरेगाव पार्कमध्येच आहे का ?”, वसंत मोरेंचा रोख नेमका कुणाकडे ?
बिल्डरचा मुलगा आहे म्हणून मला एका दिवसात बेल मिळाल्याचं सांगत त्या मुलाने रॅप सॉंग तयार केले आहे. त्याने हे रॅप सॉंग इंस्ट्राग्रॉमवर अपलोट केले असून ते प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात अजून त्याचा माज दिसून येत आहे. त्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा..“ठाकरेंचा शिलेदार शिंदेंच्या नेत्यासाठी भाजपसोबत भिडला”, पहा नेमकं घडलं काय ?
आरोपी मुलाने नेमक रॅप सॉंगमध्ये काय म्हटलं आहे. त्यात त्याने
मिली बेल, फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,
चार यार मेरे साथ, सिधे फाड देते गां+++
करके बैठा मै नशे…
इन माय पोर्शे सामने आया कपल मेरे
अब वो है निचे
साऊंड सो क्लिंचे
सॉरी गाडी चढ
आप पे १७ साल की उमर
पैसे मेरे बाप पे
1 दिन में मिल गयी मुझे बेल
फीर से दिखा दुंगा सडक पे खेल
प्लेइंगद केरोसिन फोन्क
इन माय नेक्स्ट स्पोर्ट्स कार
READ ALSO :
हेही वाचा…पुणे अपघातावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढणार ?
हेही वाचा…“आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”
हेही वाचा..“पोलिस आयुक्तांची तातडीने बदली करा,” धंगेकरांनी काही बाबी समोर आणत केली मोठी मागणी