देश-विदेश

पक्षांतर्गत कार्यकाळ पूर्ण झाल्याने उपमहापौर तुषार हिंगे यांचा राजीनामा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यक्षम उपमहापौर तुषार हिंगे यांचा पक्षांतर्गत एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी आपला पदाचा राजीनामा बुधवारी...

Read more

ठाकरे मंत्रिमंडळाचा फडणवीसांना दणका, जलयुक्त शिवार योजनेची SIT मार्फत होणार चौकशी

मुंबई : जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा मोठा निर्णय ठाकरे मंत्रिमंडळानं घेतला आहे. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार ही...

Read more

आनंदीबाईंनी राघोबादादांच्या भविष्यासाठी बेताल बोलण्याला लगाम घालावा, चाकणकरांचा अमृता फडणवीसांना टोला

मुंबई : महाराष्ट्रात मंदिरं न उघडण्यावरून राजकारण आता अधिकच पेटू लागलं आहे. त्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता...

Read more

मी समृद्ध तर गाव समृद्ध हि लोकचळवळ व्हायला हवी: मंत्री यशोमती ठाकूर

मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध काम करत असताना मी समृद्ध तर गाव समृद्ध हि संकल्पना लोकचळवळ व लोकव्यापी...

Read more

मुंबई दरवर्षी का तुंबते? त्याचे नियोजन का नाही? गडकरींचं उद्धव ठाकरेंसह पवारांना पत्र

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी मुंबईत दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूर स्थितीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

Read more

चंद्रकांतदादा तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहे का? आ. शशिकांत शिंदेंचा जोरदार हल्ला

मुंबई : अलीकडील काळात भाजप नेते बेजबाबदार विधाने करत आहेत, त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यात काहीही तारतम्य...

Read more

राष्ट्रवादीकडून राज्यपालांना संविधानाची प्रत भेट

ठाणे : राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं खास गांधीगिरी दाखवलीय....

Read more

मंदिरात जाणाऱ्या भक्तांची संख्या लाखात तर दारुच्या दुकानात गर्दी कमी, अमृता फडणवीसांना विद्या चव्हाणांचे उत्तर

मुंबई : बार उघडले, पण देवळं डेंजर झोनमध्ये का? असा सवाल विचारणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस...

Read more

नितीश कुमारांना शह देण्यासाठी भाजपकडून चिराग पासवानचा वापर: तारिक अन्वर

पाटना : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण चांगलंच तापलंय. अशातच आता काँग्रेस नेते तारिक अन्वर...

Read more

आमदार महेश लांडगेंच्या अनोख्या कार्यपद्धीतीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘मंदिरं उघडा’ आंदोलनाला ‘चार चाँद’

भोसरी : राज्यातील मंदिरं खुली करावीत. या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी राज्यभरात ‘लाक्षणिक उपोषण’ आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील...

Read more
Page 134 of 159 1 133 134 135 159

Recent News