मुंबई : मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे एकेकाळचे साथी अजय महाराज बारस्कर यांनी गंभीर आरोप केले होते. गेल्या तीन दिवसांपासून उभयांतमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. यातच आता मनोज जरांगेविरोधात बोलणाऱ्या अजय महाराज बारस्करांवर हल्याचा प्रयत्न झालेला असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…बीड लोकसभा निवडणुक लढवणार का ? पंकजा मुंडेंनी घेतलेल्या भूमिकेत बदल, म्हणाल्या…
राज्य सरकारने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केलेत. त्यानंतर जरांगे पाटलांनी देखील हा भोंदू महाराज असून याचे अनेक लपडे आहेत. हा सरकारचा ट्रॅप आहे असं सांगून बारस्करांवर जोरदार पलटवार केला.
हेही वाचा…उद्या रायगडावर शरद पवार गटाची ‘तुतारी’ धुमणार, भव्य लॉंन्चिंग सोहळा, लोकसभेचं रणशिंग फुंकणार
यातच आता बारसकर यांच्याविरोधात मराठा समाजातील पाटील समर्थक मराठा बांधव त्यांचा विरोध करत आहेत. आज चर्चेगट परिसरामध्ये बारसकर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्लाचा प्रयत्न केल्याची माहिती बारसकर यांनी दिली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतलं आहे. या घटनेनंतर बारसकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..राहुल नार्वेकर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, भाजपने नार्वेकरांसाठी निश्चित केला ‘हा’ मतदारसंघ
हेही वाचालोकसभेसाठी महाविकास आघाडीत ‘या’ जागांवर खरी रस्सीखेच, वाचा सविस्तर
हेही वाचा…श्रीरंग बारणेंचा पाय आणखी खोलात, राष्ट्रवादीनंतर आता मावळवर भाजपनेही ठोकला दावा
हेही वाचा..महायुतीत गर्दी वाढली, उमेदवारांची आशा माळवली, विदर्भाचा भाजपचा बडा नेता कॉंग्रेसच्या वाटेवर ?
हेही वाचा…मावळ लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं ठरलंय, ‘हा’ उमेदवार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात