लोकसभा रणधुमाळी 2024

बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी कोल्हेंच वाढवलं टेन्शन? म्हणाले..’

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी ७ तारखेला मतदान पार पडणार असून आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच येथे जेष्ठ...

Read more

शरद पवारांची शिष्टाई यशस्वी, दिंडोरीतून जे.पी. गावतांनी घेतली माघार

दिंडोरी : गेल्या अनेक दिवसापासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. दिंडोरी मतदारसंघातून महायुतीकडून पुन्हा भारती पवार...

Read more

‘चहावाल्याचं दुकान फक्त साखरवालाच बंद करु शकतो’ , बारामतीतल्या शरद पवारांच्या सभेत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी

बारामती : महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवारांची बारामती मतदारसंघातील मिशन बंगल्यासमोर सांगता सभा होत आहे. तर महाविकास आघाडीच्या...

Read more

“अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका”, अजितदादांनी सुळेंना डिवचलं

बारामती : गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बारामती मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे. यातच आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार...

Read more

“नाहीतर एका झटक्यात ही जनता तुम्हाला जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही”

धाराशिव : लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचाराचा आज समारोप होत आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे....

Read more

विदर्भातील १० च्या १० जागा आघाडी जिंकणार, नितीन गडकरींचा देखील पराभव होणार

नागपुर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात येत्या ०७ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे आता राज्यातील जवळपास अकरा...

Read more

“हा ‘ट्रेलर आहे अजून पिक्चर अभी बाकी है'”,सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला इशारा

श्रीवर्धन  : २००९ पासून तुम्ही मला या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. श्रीवर्धन - म्हसळयाचा विकास हाच आमचा ध्यास. श्रीवर्धन...

Read more

“थेट मुंबईहून आंतरवाली सराटी गाठत जय पवारांची जरांगे पाटलांशी भेट “राजकीय वर्तुळात चर्चा

जालना : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी...

Read more

“सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध,”, चंद्रकांत पाटील अन् मोहोळांचा सीएंशी संवाद

पुणे : विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हे सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहे. त्यामुळे सीएंच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच...

Read more

मोठी बातमी…! मतदानापुर्वीच अजित पवारांनी शरद पवाराचं मैदान मारलं

बारामती : मागील काही महिन्यांपासून राज्याचं राजकीय वातावरण बारामती लोकसभा मतदारसंघाभोवती फिरत आहे. यंदा पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाती दोन्ही उमेदवार...

Read more
Page 2 of 37 1 2 3 37

Recent News