धनंजय मुंडेंचा पंकजांना मोठा धक्का; अंबाजोगाईत ‘मविआ’चा दणदणीत विजय

बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे. आंबाजोगाई बाजार समिती निवडणुकीमध्ये...

Read more

“सोनिया गांधी म्हणजे विषकन्या, भरसभेत भाजपच्या नेत्याची जीभ घसरली”

येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपने मैदान मारण्यासाठी कंबर कसली आहे. दोन्ही...

Read more

शिवसेना भवन कुणाचे? ठाकरेंच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे मोठं पाऊल

ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याबाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. शिवसेना भवनासह पक्षाचा निधी आणि...

Read more

अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!

अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असून ते लवकरच अनेक आमदारांसह सत्तेमध्ये सहभागी होतील, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. अजित पवारांनी या...

Read more

“..तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; दानवेंचा मोठा गौप्यस्फोट

उद्या जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात ठाकरे गटाची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया...

Read more

पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी

पुण्यात लोकसभेची पोटनिवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी पुण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे....

Read more

मोठा गौप्यस्फोट, शरद पवार यांच्या सांगण्यावरून संजय राऊत अजितदादा यांचा गेम करणार..!

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या गेल्या आठवड्यात उठल्या होत्या. अजित पवार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार...

Read more

पुण्यात शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील...

Read more

‘मविआ’त फूट; काँग्रेस, राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला मोठा धक्का

बुलढाण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात दाहा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी निवडणुका होत आहेत. त्यामध्ये खमगाव कृषी उत्पन्न बाजार...

Read more

शरद पवार आणि गौतम अदानींची भेट; अजित पवारांचे सूचक वक्तव्य

उद्योगतपी गौतम अदानी यांच्यावरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यांच्यावरील चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवालानंतर बाकीच्या...

Read more
Page 491 of 1928 1 490 491 492 1,928

Recent News