Politics

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

“निधीचा ओघ आणायचा असेल तर आपल्या हक्काचा खासदार निवडून द्या”, राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव : धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे....

Read more

उमेदवार नरेश म्हस्केंच्या विरोधात ठाण्यात भाजप आक्रमक, ५४ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

ठाणे : गेल्या अनेक दिवसापासून ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कुणाला उमेदवारी देण्यात येईल याची उत्सुकता लागून राहिली होती. त्यावर आता...

Read more

“शरद पवारांच्या विरोधात महाराष्ट्रात षडयंत्र,” सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

पुणे :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सभेतून शरद पवारांचा भटकता आत्मा असा उल्लेख केला. त्यानंतर आता राज्यात पंतप्रधान नरेंद्र...

Read more

“आमच्यावर टीका केल्याशिवाय अनंत गितेंना रात्री झोप येत नाही”, भरत गोगावलेंनी डिवचलं

रायगड : रायगड लोकसभा निवडणुकीचा प्रचार दोन्ही बाजूनी जोरात सुरू आहे. या प्रचार वैयक्तिक आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत...

Read more

“त्यामुळे आपल्याला आता फक्त रडारडी, नौटंकी करण्यापलीकडे जाऊन..,”राणाजगतिसंह पाटलांचा निंबाळकरांवर घणाघात

धाराशिव : आज आपल्या भागातील जे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात धाराशिवसाठी काय केले? कोणता प्रस्ताव केंद्रात पाठवून...

Read more

“मोदींचे हात बळकट करण्यासाठी सुनेत्रा काकांनी मतदान करा,” अंकिता पाटलांचं मतदारांना आवाहन

इंदापुर : बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जंगी सभा होत आहेत. बारामती मतदारसंघातील प्रत्येक...

Read more

“आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे …, ३००० हून जास्त से’क्स व्हिडीओ व्हायरल,” अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या राज्यात जोरदार सुरू झाला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुक प्रचाराच्या अनुषंगाने...

Read more

“कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या..,”अन् अजितदादांनी भरसभेत शेतकऱ्यांची जिंकली मनं

बारामती : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात तिसऱ्या टप्प्याचं लवकरच मतदान पार पडणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराला चांगलाच...

Read more

“सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, व्हिडीओ पाहा,” रोहित पवारांचा मोठा दावा

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा...

Read more

“मी स्वतः शिरूर लोकसभेतुन माघार घेतो अन्यथा कोल्हेंनी..” आढळराव पाटलांनी कोल्हेंना दिलं खुल चॅलेंज

पुणे :  शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांच दोन्ही पवारांमध्ये लोकसभेची निवडणुक होत आहे. अशातच आता महायुतीचे उमेदवार शिवाजीराव...

Read more
Page 3 of 2174 1 2 3 4 2,174

Recent News