मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिजित बिचूकले हे रोज सकाळी सकाळी गांजा ओढतात अशी टिका मनसेचे नेते गजानन काळे यांनी एका कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिजित बुचकले यांच्यावर केली. त्यावर आता अभिजित बिचूकले यांनी गजानन काळे यांच्यावर जहरी टिका करत पलटवार केला आहे.
अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप..! थेट फडणवीसांच्या बंगल्यात…
आजकल कडक गांजा मारलेला माणुस सकाळी उठून तुमच्यासमोर उभा असतो. आता ईडीला विचारावं लागेल की, नेमकी तुरूंगात पाठवलं होतं की, वेड्याच्या दवाखान्यात. इतक्या सकाळ सकाळ कडक गांजा मारून असतात. अशी टिका करत त्यांनी सिक्रेट गेममधील अपुनच भगवान है असं म्हणत गजानन काळे यांनी राऊतांवर निशाणा साधला.
राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
संजय राऊतांना सकाळी उठल्यानंतर आपुनच भगवान है असं वाटत असतं. इतका आत्मविश्वास महाराष्ट्रामध्ये दोनच व्यक्तीमध्ये पाहिलं आहे. एक संजय राऊत अन् दुसरे अभिजित बिचूकले. त्यानंतर बिचूकले यांनी काळेंवर पलटवार केला. राज ठाकरे आमचे बंधू आहेत. आज त्यांना सांगतो की, तुमचा जो कोण पदाधिकारी आहे. त्यांचं आजपासून नाव गांजा काळे असं आहे.
Read also
- शिंदे सरकारला सरकारला कोसळण्याची भीती..! रात्री उशिरा शिंदे-फडणवीस अन् राहुल नार्वेकर यांच्यात वर्षावर बैठक
- बीड, नाशिक, अमरावती येथील कार्यकर्त्यांची मातोश्रीबाहेर रांग, उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय
- “भविष्यात साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्याची गरज”; शरद पवार
- “पिंपरी चिंचवडची पोटनिवडणुक राष्ट्रवादी लढवणार”, अजित पवारांनी दिले संकेत
- बल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..!