गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे राष्ट्रवादीत नाराज असून ते भाजपमध्ये सामील होणार अशी बातमी व्हायरल झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी सुद्धा अजितदादा 15 आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा केला. यावर अजितदादांनी मी छोटा माणूस आहे, काय बोलणार असं म्हणून खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा… सर्वात मोठी बातमी, हसन मुश्रीफ यांना मुंबई सत्र न्यायालयाचा सर्वात मोठा झटका..!
अंजली दमानिया यांनी अजित पवार हे 15 आमदारांसह भाजपला पाठिंबा देतील, असं ट्वीट केलं होतं. याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले की, ‘एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार’ असं म्हणताच एकच हश्शा पिकली.
हेही वाचा… शरद पवारांचा उद्धव ठाकरेंवर रोष?; “आम्हाला विचारत घेतलं नाही”, म्हणत व्यक्त केली खंत
पुण्यात भाजप उमेदवारांनी तक्रार केली आहे. मुळात कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुणाचाही जीवाला धोका असेल तर संरक्षण द्यावे, पोलिसांनी संरक्षण द्यावे माझ्यामुळे धोका होईल असं वाटत का? मी कायदा पळणारा नेता आहे. राजकीय धोका असू शकतो शारीरिक धोका असू शकत नाही, असंही अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
Read also
हेही वाचा… ईडीचा पवार दाम्पत्याला दिलासा; अजित पवार, सुनेत्रा पवारांची नावं आरोपपत्रातून वगळली
हेही वाचा… उद्धव ठाकरे सिल्वर ओकवर आले होते कारण..; शरद पवारांचा खुलासा
हेही वाचा… राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार? अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा शपथविधी होणार?
हेही वाचा… “याचा परिणाम…”; राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया