मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. यातच अजित पवारांनी थेट राष्ट्रवादीवर दावा सांगितल्यानंतर ही लढाई निवडणुक आयोगात केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीची लढाई रस्त्यावरही सुरू असून आता दोन्ही गटाचे स्वतंत्र कार्यालय होत आहेत. यातच आता नवी दिल्लीत अजित पवार गटाच्या कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलं.
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, मग अजित पवार गटाला किती जागा मिळणार ?
शरद पवारांचा कोणताही फोटो लावू नका असा इशारा शरद पवार गटाकडून देण्यात आला होता. यातच आता दिल्लीत अजित पवार गटाचं नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी दिल्लीत लागलेल्या पोस्टरवर फक्त अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचे फोटो दिसून आलेत.
हेही वाचा…“ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये, ‘या’ मोठ्या नेत्यांनी व्यक्त केली भिती”, प्रकरणात मोठ्या मंत्र्यांचा संबंध?
दिल्लीत आज ७९ नॉर्थ अॅंव्हेन्यू या सरकारी बंगल्यात अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी होम हवन करण्यात आलं. सुरूवातीला राष्ट्रवादीचं एकत्रित कार्यालय हे १ कनिंग लेनमध्ये होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाचंही कार्यालय बदलण्यात आलं असून आता सुप्रिया सुळे यांच्या ८१ लोधी इस्टेट या शासकीय बंगल्यात स्थापन करण्यात आलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटीलने सर्व आरोप फेटाळले, कोर्टात नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल