पणजी : न्यू गोवा हायस्कूल भागात सुरू असलेल्या भाजपच्या घरोघरीच्या प्रचाराच्या लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, जोशुआ डिसोझा हे सकारात्मकतेने काम करणारे लोकाभिमुख आमदार आहेत व त्यामुळे लोकांनी त्यांना पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन म्हापशाच्या नगरसेवक प्रिया मिशाळ यांनी केले आहे.
आर. आर. आबाच्या पोरानं मैदान गाजवलं; कवठेमहांकाळ नगरपंचायतीत विरोधकांना दाखवला ‘कात्रजचा घाट’
नगरसेवक प्रिया मिशाळ म्हणाल्या, लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळून या भागातील जास्तीत जास्त कामे झाली असून कचऱ्यासंदर्भॉतील समस्या रोजच्या रोज सोडवली जात आहे. येथील लोकांच्या समस्या यशस्वीरीत्या सोडवण्यात आल्या आहेत असे म्हापसाचे आमदार ज्योशुआ डिसोझा म्हणाले. मुख्य म्हणजे लोकांना रस्त्याच्या संदर्भात समस्या होत्या व त्या सोडवण्यात आल्या. राहिलेले एक-दोन रस्तेही करण्यात येतील. नगरसेवक प्रिया मिशाळ निवडून आल्यापासून त्या चांगल्यापैकी कार्य करीत आहेत, असेही ते म्हणाले.
Read also:
- म्हापशातील विकासकामे लवकरच पूर्णत्वास, मतदारसंघातील विविध प्रभागांत जनसंपर्क – ज्योशुआ डिसोझा
- यश मिळविण्यासाठी सत्ताधारी कमी पडले, जनतेची पहिली पसंती भाजपला – पंकजा मुंडे
- राणे पिता-पुत्रांना कुडाळच्या जनतेनं जागा दाखवून दिली; निकालानंतर आमदार वैभव नाईकांचा प्रहार
- राष्ट्रवादीच्या भाऊला भाजपच्या ताईचा धक्का; बीडमधील आष्टी, पाटोदा, शिरूरवर पंकजा मुंडेचे वर्चस्व
- काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच कमळ फुललं; कडेगांवात मंत्री विश्वजीत कदमांना मोठा धक्का