नागपुर : 20 वर्ष आम्ही समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलं होतं. नरेंद्र मोदी यांनी यासाठी आम्हाला ताकद दिली, हिमंत दिली. त्यामुळेच हा महामार्ग पुर्ण झाला. भुमिअधिग्रहण हा विषय अगोदर खुप मोठा विषय होता. 9 दिवसात 700 किलोमीटरचा अधिग्रहण करण्यात आलं. यामध्ये एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी गावागावात जाऊन लोकांशी संवाद साधला. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, तर मंत्र्यांमध्ये प्रचंड हाणामाऱ्या होतील”, अमोल मिटकरी
या महामार्गासाठी 50 हजार कोटींचा खर्च करण्यात आला आहे. परंतु येत्या काही काळात यामधून 50 हजार पेेक्षा जास्त कोटी रूपयांची गुंतवणुक होईल, आणि यातून तयार झालेला पैसा इतर मुलभूत सोयी सुविधासाठी वापरण्यात येईल. समृद्धी महामार्गासाठी ९ महिन्यात ७०० किमी जमिनीचं अधिग्रहण करण्यात आलं. महामार्गाच्या माध्यमातून येत्या २ वर्षात ५० हजार कोटी रुपये मिळतील ते पायाभूत सुविधांवर खर्च करणार आहोत. असंही ते म्हणाले.
नरेंद्र मोदींचं नागपुरात भव्य स्वागत होणार…! उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात
समृद्धी महामार्ग होऊ शकेल यावर कुणी विश्वास ठेवला नाही. समृद्धी महामार्ग होऊ शकेल यासाठी शिंदेंनी मेहनत घेतली. मोदीजी. आम्ही स्वप्न बघितले पण तुम्ही नसते तर हा समृद्धी महामार्ग बनला नसताअसंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
Read also
- “मोदींना ढोल वाजवण्याचा मोह काही आवरला नाही, समृद्धी महामार्गावरून 10 किलो प्रवास”
- नरेंद्र मोदींचा नागपुर मेट्रोमधून शाळकरी मुलांसोबत प्रवास, समृद्धी महामार्गाचे लोकार्पण
- “महापुरुषांबद्दल आपल्या मनामध्ये किती पूर्वदूषित धारणा आहे, हे दिसून येतंय”; रूपाली चाकणकर
- चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारा पोलिसांच्या अटकेत..! मोठा गोंधळ
- पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटलांवर शाईफेक…! महापुरूषांबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवलं