मुंबई : मागील काही वर्षाची वक्तव्ये काढलीत तर हा माणूस सगळ्यांना आरे तुरे करतोय, यामध्ये नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अशा सगळ्यांना आरे तु रे ची भाषा वापरली आहे. तुमच्या मागच्या काळातील सगळ्या बोगस कंपन्या बाहेर काढतो, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा एकेरी उल्लेख कर जोरदार शब्दात कडक इशारा दिला आहे.
आम्हाला सुप्रिया सुळे नको, अजित पवारच द्या, अन् कार्यकर्त्यांनी केली शरद पवारांकडे मागणी
मी परत सांगतो, मी कालपर्यंत गप्प होतो, त्यामुळे नारायण राणे तु माझ्या नादाला लागू नकोस, आज तु मर्यादा सोडलेली आहे. तुझ्यासारखे 56 आलेत अन् गेलेत. नामर्द माणूस आहेस, म्हणून ईडी आणि सीबीआयच्या भीतीने तु पळून गेलास. असं म्हणत संजय राऊतांनी नारायण राणेंवर मागचा पुढचा सर्व संताप व्यक्त करत समाचार घेतला.
“बुलडोझर बाबा तुमच्या राज्यातील कायदा अन् सुव्यवस्था सुधारा”
दरम्यान, मागील काही दिवसापासून नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात जोरदार राजकीय खडाजंगी बघायला मिळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यातच आता संजय राऊत यांनी नारायण राणेंवरील टिका पाहता. हा वाद आता आणखीच चिघळत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Read also
- अनिल देशमुखांप्रमाणे नवाब मलिक तुरूंगातून बाहेर केव्हा येणार? कार्यकर्त्यांची प्रतिक्षा आणखी वाढली
- “माझा डोळा विरोधी पक्षावर नाही तर त्या चंद्रशेखर बावनकुळेंवर “; भुजबळांनी दिला हा इशारा
- पुढच्या लोकसभेत शिंदे गटाला शुन्य जागा, तर विधानसभेत बोटावर मोजता येतील इतके आमदार
- “आमच्याकडे वाघ परत आले आहेत..! शीतल म्हात्रे, नाशिकमधील 50 पदाधिकारी शिंदे गटात
- “ते माझा घात अपघात घडवून आणू शकतात”, सुषमा अंधारेंनी व्यक्त केली भीती