IMPIMP
sc sc

‘तरच लागू होणार ऍस्ट्रोसिटी कायदा’, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश

दिल्ली : एससी व एसटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. अनुसूचित जाती किंवा जमातीविरोधात चार भिंतीच्या आत अपमानजनक किंवा आक्षेपार्ह बोलल्यास आणि अशा गुन्ह्याला कुठलाही साक्षीदार नसेल तर हा गुन्हा ठरू शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

उत्तराखंमधील एका महिलेने हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर एस्ट्रोसिटी गुन्हा दाखल केला होता त्याचा निकाल देताना कोर्टाने हि भूमिका मंडळी आहे. फिर्यादीच्या तक्रारीमुळे पोलिसांनी संबंधित आरोपीवर एस्सी एसटी ऍक्ट नुसार कारवाई केली होती. त्यावर सुनावणी करताना कोर्टाने म्हटलंय कि एस्सी एसटी कायद्यात सर्व प्रकारच्या शिव्या आणि धमक्यांचा अंतर्भाव होत नाही.

तर ज्यामध्ये पीडित व्यक्तीला समाजासमोर अपमान शोषण आणि त्रासाचा सामना अशा घटनांमध्येच या कायद्याचा अंतर्भाव होतो. या कायद्याअंतर्गत पीडित आणि आरोपी यांच्या उपस्थितीत आणखी साक्षीदाराची गुन्ह्यावेळी उपस्थिती आवश्यक आहे, अस हि न्यायालयाने म्हटलं आहे.

 

Read Also :

‘त्याच दिवशी मी शपथ घेतलेली, अर्णबला सोडणार नाही’

रोहित पवारांच्या यशासाठी ‘मातोश्रीं’नी कसली कंबर; ‘सुनंदा पवार’ उतरल्या मैदानात

व्लादिमिर पुतीन यांना गंभीर आजार , राष्ट्रपतीपद सोडणार ?

‘कराल काय स्वतःला अटक??? न्या स्वतःला फरफटत’ , राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

कोरोनाच्या पार्शवभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार?

“सैफी इस्पितळातील कामगारांच्या प्रश्नांवर जोपर्यंत ठोस निर्णय इस्पितळ प्रशासन घेत नाही, तोपर्यंत कायदा हातात घेत रहाणार” – गजानन राणे