IMPIMP

‘त्या’ ७ जागांवर कॉंग्रेसला मदत करायला तयार ; प्रकाश आंबेडकरांचं कॉंग्रेसला पत्र

Ready to help Congress in 'those' 7 seats; Prakash Ambedkar's letter to Congress

नागपुर : मागील काही महिन्यांपासून वंचित महाविकास आघाडीत येण्यासाठी धडपडत आहे. मात्र महाविकास आघाडीकडून सतत वंचितला बैठकीसाठी बोलवण्यात येतंय. मात्र वंचित आडमुठी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वारंवार महाविकास आघाडीसोबत फिस्कटत चाललली आहे. यातच आता प्रकाश आंबेडकरांनी कॉंग्रेसला ७ जागांचा प्रस्ताव पाठवला आहे.

हेही वाचा…“चंद्रपूरमधून काँग्रेसच्या उमेदवार धानोरकर की वडेट्टीवार ; राजकीय वर्तुळात चर्चा” 

शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आहे. महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे. असे म्हणत महाराष्ट्रातील ७ जागांवर कॉंग्रेसने वंचित बहुजन आघाडीचा पुर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा…पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघात कॉंग्रेस अन् भाजपमध्ये होणार कडवी टक्कर ; राजकीय गणितं काय ?

यातच महाविकास आघाडीत कॉंग्रेसला देण्यात आलेल्या कोट्यातून ७ मतदारसंघांची नावे देण्यात यावी, तुमच्या पंसतीच्या या ७ जागांवर तुमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचा पक्ष पुर्ण मैदाना आणि धोरणात्मक पाठिंबा देईल, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र पाठवले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?

हेही वाचा…“प्रणिती शिंदेंना फोडण्याचा भाजपचा शेवटपर्यंत प्रयत्न, पण…,” सुशील कुमार शिंदेंचा मोठा दावा

हेही वाचा…“तर मला पहिल्या क्रमांकाची मतं मिळणार”, पुणे लोकसभेबाबत वसंत मोरे यांचा मोठा दावा

हेही वाचा…“भाजपची बंदुक अजितदादांच्या खांद्यावरून..,” रोहित पवारांकडून चंद्रकांत पाटलांचा समाचार

हेही वाचा…मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार? ‘या’ माजी खासदार हाती भगवा घेणार ?

Total
0
Shares
Previous Article
How many seats in the MNS Grand Alliance will Amit Thackeray contest the Lok Sabha? Where is the advantage of MNS

मनसेला महायुतीत किती जागा ? अमित ठाकरे लोकसभा लढवणार का ? भाजपला मनसेचा फायदा कुठे ?

Next Article
Finally, the rift in the Madha Lok Sabha Constituency has been resolved with Ramraje Naik Nimbalkar one step behind

अखेर माढा लोकसभा मतदासंघाचा तिढा सुटला ; रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक पाऊल मागे

Related Posts
Total
0
Share