मुंबई : लोकमान्य टिळक या काॅंग्रेस माणसाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळतो आहे या भावनेतून ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. शरद पवार जेव्हा एखादी भूमिका घेतात तेव्हा ते त्यापासून मागे फिरत नाहीत. शरद पवार यांना अनेकांनी सांगितलं होतं की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकाच मंचावर जाऊ नका. त्यावर ते म्हणाले की त्याने काय फरक पडतो ? शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते म्हणूनच ते तिथे होते. असं राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ना थोरात ना पटोले विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय!
मला वाटतं की शरद पवारांना फार मी ओळखत नाही. पण शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाचे काही खास पैलू आहेत. ते वैचारिक विरोधक कायमच करत राहतील. पण वैयक्तिक द्वेष कधीच करणार नाही. पंतप्रधान नेरंद्र मोदींसह ते ज्या कार्यक्रमात दिसले तेव्हा ते माझ्या अंदाजाप्रमाणे ठरवून गेले होते की, आपल्याला काॅंग्रेस संस्कृतीत वाढलेल्या लोकमान्य टिळकांविषयी बोलायचं आहे.
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम होते म्हणूनच ते तिथे होते. त्यांच्याबरोबर काॅंग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेही होते. त्यांची काहीच चर्चा झाली नाही. शरद पवारांबाबत ती झाली. मला शरद पवार यांचा स्वभाव मला माहित आहे. कुठल्याही अग्रलेखाने किंवा कुणी सांगितलं म्हणून ते त्यांची भूमिका बदलतील हे अजितबाबत शक्य नाही. असंही आव्हाडांनी सांगितलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळे राज्यात पुन्हा आघाडीचं सरकार येईल,” जयंत पाटलांचं भाकित
हेही वाचा…‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर ! ‘महाविजय २०२४’चे लोकसभा समन्वयकपद आणि ‘हर घर तिरंगा’ची जबाबदारी
हेही वाचा…विजय वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेते पद, नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा धोका वाढला”
हेही वाचा…कोर्टातली सुनावणी लांबणीवर, उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले ‘तीन’ आदेश
हेही वाचा…उद्धव ठाकरेंना झटका..! पक्षचिन्ह, शिवसेना नाव याचिकेवरील तातडीच्या सुनावणीवर SC चा नकार