मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं होतं. त्यानंतर संख्याबळानुसार विरोधी पक्षनेते पद काॅंग्रेसकडे असणार, परंतु अनेक दिवस होऊन गेले तरी काॅंग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आली. परंतु आता काॅंग्रेसच्या बड्या नेत्यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडली आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार अपमान सहन करणार नाही,” भिडेंवर कारवाई करा, फडणवीसांकडे महिला आयोगाची मागणी
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारचा पहिलाच पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा अर्धा कामकाज पुर्ण झालं आहे. परंतु विरोधी पक्षनेतेपद निवडलं नव्हतं. यातच आता काॅंग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली आहे. काॅंग्रेसकडून याची अधिकृत माहिती प्रसारित करण्यात आली आहे.
हेही वाचा…“RSS त्या ६१ हजार संस्थांशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी जाहीर करावं,” आंबेडकरानी दिलं चॅलेंज
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी राधाकृष्ण विखे पाटलांनी काॅंग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षाचं माळ विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यात पडली होती. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना भाजप सरकारमध्ये मंत्रिपद देखील देण्यात आलं होतं.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा, पण..,” सामानातून जोरदार टिका
“भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्तेही नाही”, चंद्रशेखर बावनकुळे
हेही वाचा…वंचित अन् BRR ची युती होणार ? वंचितने स्पष्ट केली आपली भूमिका
हेही वाचा…“मोदींच्या कार्यक्रमात शरद पवार राहणार हजर, त्यांना आम्ही..,” संजय राऊतांचं सुचक विधान