पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार उद्या प्रधान करण्यात येत आहे. शरद पवारांनी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये, अशी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील नेत्यांची भूमिका आहे. परंतु तरीही देखील शरद पवार कार्यक्रमाला येणार असल्याचं आयोजक रोहित टिळक यांनी म्हटलं आहे. त्यावर आता खासदार संजय राऊतांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक
शरद पवार यांनी उद्याच्या कार्यक्रमाला जाऊ नये ही महाराष्ट्राची आणि जनतेची भावना आहे. शरद पवार यांना आम्ही सल्ला वगैरे देणार नाहीत. परंतु सध्या जे काही वाचतोय, पाहतोय त्यावरून लोक अस्वस्थ आहेत. लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ती स्पष्टपणे दिसत आहेत. असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पुण्यात विविध कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. यातच पुणे मेट्रोच्या दोन मार्गिकेचं लोकार्पण देखील मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी उद्या पुण्यातील वाहतुक व्यवस्थेत देखील बदल करण्यात आले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार अपमान सहन करणार नाही,” भिडेंवर कारवाई करा, फडणवीसांकडे महिला आयोगाची मागणी
हेही वाचा…“RSS त्या ६१ हजार संस्थांशी संबंध नसल्याचं फडणवीसांनी जाहीर करावं,” आंबेडकरानी दिलं चॅलेंज
हेही वाचा…मोदींचा उद्या पुणे दौरा, वाहतुकीत बदल, कसा असणार पुणे दौरा ?
हेही वाचा…“मी कशी दिसते ते गद्दार व्यक्तींनी… ” प्रियंका चतुर्वेदी अन् शिरसाठांमध्ये ट्विटरवार
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका