अमरावती : संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने काॅंग्रेसच्या नेत्यांना आता जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात आहे. माजी मंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर आता यशोमती ठाकूर यांना देखील जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे यावर पोलीस आता काय कारवाई करणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..
महात्मा गांधीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. संभाजी भिडे यांंच्यावर तात्काळ कारवाई करून अटक करावी अशी मागणी काॅंग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेत केली होती. त्यावर प्रकरणाचा योग्य तपास करून कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांना दोन दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात एका तरूणाला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तर आज यशोमती ठाकूर यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका