मुंबई : राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारून शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेत. याचा मोठा धक्का शरद पवार यांना बसला आहे. अजित पवार गटाने शरद पवार यांना भाजपमध्ये येण्यासाठी विनंती केली. परंतु शरद पवारांनी यासाठी नकार दिला. मात्र भाजपने अजूनही शरद पवार भाजपसोबत येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…भाजपचा मेगा प्लॅन..! राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल, १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ९ सरचिटणीस तर १२ सचिवांच्या नावांची घोषणा
शरद पवार यांची भूमिका आज जरी वेगळी असली तरी कालांतराने वेगळं पण येतं. राष्ट्रवादी काॅंग्रेसमधले सर्वच आमदार आणि खासदार अजित दादांच्या सोबत आहेत. काही काळानंतर शरद पवार ही विचार करतील की देशासाठी सर्व एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. कालांतराने विचार बदलत असतात. असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“कमी वेळात पक्ष श्रेष्ठींचा विश्वास तावडेंनी कमावला, तर पंकजा मुंडेंनाही मोठी जबाबदारी”
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर काॅंग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. लवकरच काॅंग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील असा गौप्यस्फोट माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी पंढरपूरात आज पत्रकारांशी बोलतांना केला.
READ ALSO :
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..
हेही वाचा…“गद्दारांना आता पक्षाविरोधी काम करू नये, अन्यथा..”, ठाकरेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल
हेही वाचा…देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात धनगर समाजाकडून ‘विश्वासघात दिवस’ म्हणून साजरा