मुंबई : सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार ठाकरे गटातील आमदार, खासदारांवर जोरदार टिका करतांना दिसत आहे. यातच आता ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यांच्यात ट्विटवर वार सुरू आहे.
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे, हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने ५० खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला. संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वत:चे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे. असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती
त्यावर आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत… आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं…आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का.मत ? असो द्यायचं.. असा पलटवार संजय शिरसाठ यांनी केला आहे.
आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले आहेत…
आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं…आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का.मत ?
असो द्यायचं.. https://t.co/4r6vXglb1n— Sanjay Shirsat (@SanjayShirsat77) July 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भारताला काॅंग्रेसने स्वप्ने दिलीत, पण ती स्वप्ने बिघडवण्याचं काम काही शक्तींकडून”,यशोमती ठाकूर यांची टिका
हेही वाचा…“अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची ओळख,” सत्यजीत तांबेंकडून कौतुक
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान