मुंबई : पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला येतांना तब्बल ४ तास ट्राॅफिकचा आमदार सत्यजीत तांबे यांना सामाना करावा लागला होता. भिवंडी ते नाशिक दरम्यान त्यांना ट्राफिकचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यावरून विधानसभेत देखील याची जोरदार चर्चा रंगली होती. यातच आता त्याच रस्त्याची स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे. त्यावर सत्यजीत तांबे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“हा बिनअकलेचा पेंद्या, देशातून हद्दपार करा,” काॅंग्रेसच्या नेत्यांची भिडेंवर सडकून टिका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाणे शहरात आणि ठाणे-खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गावर जागोजागी खड्डे पडल्याने प्रचंड वाहतुक कोंडी होत असल्याने रस्त्यांची पाहणी केली. याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी रविवारी या मार्गाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून सत्यजीत तांबे यांनी यावर भाष्य केलं आहे.
हेही वाचा…अजित पवारांच्या उपस्थित देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उजवे तर शिंदे..
दरम्यान, प्रत्येक प्रश्नाकडे अतिशय संवेदनशीलतेने पाहणारे व भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला न्याय कसा मिळेल याचा विचार करणारे नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख निर्माण होत आहे. ईर्शाळवाडीच्या घटनेच्या वेळेही शिंदे साहेबांनी ज्या तत्परतेने स्वत: 2 ते ३ तास पावसात डोंगर चढून मदत कार्यात भाग घेतला हे सगळे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
प्रत्येक प्रश्नाकडे अतिशय संवेदनशीलतेने पहाणारे व भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला न्याय कसा मिळेल याचा विचार करणारे नेते म्हणून मुख्यमंत्री साहेबांची ओळख निर्माण होत आहे.
ईशाळवाडीच्या घटनेच्या वेळेही शिंदे साहेबांनी ज्या तत्परतेने स्वतः २-३ तास पावसात डोंगर चढून मदतकार्यात भाग… https://t.co/EHQtPQKf5f— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी
हेही वाचा…“खासदार, आमदार माजी होतात, कार्यकर्ता जोडा,” नितीन गडकरींनी भाजपला फटकारलं
हेही वाचा…“आता देवाने देव्हाऱ्यात जाऊन पुजा करू नये”, मुंडेंचं शरद पवाराबाबत मोठं विधान
हेही वाचा…शरद पवारही राष्ट्रवादीला घेऊन लवकरच भाजपसोबत येणार ? भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
हेही वाचा…“नरेंद्र मोदींच्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार,” रोहित टिळकांची माहिती