मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर १६ आमदारांच्या अपात्रतेवर तात्काळ विधानसभा अध्यक्षांनी निर्णय द्यावा. यासाठी ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार होती. पंरतु त्याआधी ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
हेही वाचा…“मोदींच्या कार्यक्रमात शरद पवार राहणार हजर, त्यांना आम्ही..,” संजय राऊतांचं सुचक विधान
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन्ही याचिकांवर सुप्रिम कार्टोने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. धनुष्यबाण आणि पक्ष संदर्भात निवडणुक आयोगाच्या निर्णायाविरोधातील याचिकेवरील सुनावणी यामुळे लांबणीवर गेली आहे. या केसची सुनावणी कलम ३७० च्या केसनंतर होणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्र सरकार अपमान सहन करणार नाही,” भिडेंवर कारवाई करा, फडणवीसांकडे महिला आयोगाची मागणी
दरम्यान, शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्र आमदारांच्या प्रकणात विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी नाही. असं कोर्टाने म्हटलं आहे. त्याचबरोबर या प्रकरणासाठी पुढील तारीख दिली जाईल, असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यानंतर सुनावणी होण्याची शक्याता आता वर्तवण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ना थोरात ना पटोले विरोधी पक्षनेतेपदी ‘या’ नेत्याची निवड, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय!
हेही वाचा…अखेर.., राज्याला मिळाला विरोधी पक्षनेता, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या गळ्यात पडली माळ
“शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून लोकांच्या वेगळ्या अपेक्षा, पण..,” सामानातून जोरदार टिका
“भिडे हे भाजपच्या कार्यकारी समितीत नाही किंवा आमचे कार्यकर्तेही नाही”, चंद्रशेखर बावनकुळे
हेही वाचा…वंचित अन् BRR ची युती होणार ? वंचितने स्पष्ट केली आपली भूमिका