Tag: उपमुख्यमंत्री अजित पवार

महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकणार? रोहीत पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना राष्ट्रवादी ...

Read more

“….लगेच हुरळून जाऊ नका”; चंद्रकांत पाटलांचं अजित पवारांना चोख प्रत्युत्तर

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ...

Read more

राष्ट्रवादीने कसली कंबर; पराभूत उमेदवारांबरोबर राष्ट्रवादीची बैठक

मुंबई - राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत पूर्णपणे जोर लावण्यासाठी पक्षातील ...

Read more

‘मला पाडून दाखवा’, अजित पवारांनी मुनगंटीवारांना दिलं जाहीर आव्हान

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून यावेळी शाब्दिक युद्धही रंगत ...

Read more

“माझ्या बंगल्यावर तीन कोटी सोडा, मी एक रुपयासुद्धा खर्च केला नाही”

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित राज्यातील विविध मंत्र्यांच्या बंगल्यांवर दुरुस्तीसाठी 90 कोटी रुपये खर्च करण्यात ...

Read more

मराठा आरक्षणावरुन अजित पवार विरोधकांवर भडकले, म्हणाले…

मुंबई - हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा ...

Read more

“लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक आहे का?”; निलेश राणे यांचा अजित पवारांवर हल्ला

सिंधुदुर्ग - विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये ...

Read more

‘प्रताप सरनाईकांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया’, म्हणाले…

मुंबई : शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाचं (ईडी) पथक मंगळवारी सकाळी दाखल झालं. प्रताप सरनाईक यांच्या घरी ...

Read more

जिथे आहात, तिथूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको : मुख्यमंत्री

मुंबई : महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या ...

Read more

‘पुणेकरांनो काळजी घ्या’, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना सावध करत काळजी ...

Read more
Page 39 of 41 1 38 39 40 41

Recent News