Tag: उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब; काय घडलं नेमकं…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा पदभार इतर नेत्यांकडे सोपवावा, अशी ...

Read more

अजित पवारांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर; पुण्यातील बड्या बिल्डरकडे २० लांखाच्या खंडणीची मागणी

पुणे : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर ...

Read more

आता मंत्र्यालयाचा नवीन पत्ता ‘शिवतीर्थ’ आहे याची नोंद घ्या; संदीप देशपांडेंनी पुन्हा शिवसेनेला डिवचलं

मुंबई : यंदाचे हिवाळी अधिवेशन हे कमालीचे वादग्रस्त ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आजारपणाने त्रस्त असल्या कारणाने त्यांनी हिवाळी ...

Read more

पोलिसांचा बंदबोस्त नसल्यास …….. जय भीम ; जितेंद्र आव्हाडांच्या ट्विट ने खळबळ

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतेच ओबीसी समाजाला उद्देशून एक संतापजनक वक्तव्य ...

Read more

जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार – गोपीचंद पडळकर

मुंबई : मंडल आयोग आला त्यावेळी आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC मैदानात लढायला नव्हते. ...

Read more

राज्यात पुन्हा लॉकडाउन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत

मुंबई : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री ...

Read more

मी अजित पवारांचा मोठा फॅन; भाजप आमदार जयकुमार गोरेंनी उधळली दादांची स्तुतीसुमने

बारामती : काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका हॉस्पिटलचे उदघाट्न केले होते. कामाचा व्याप जास्त असल्याने त्यांनी अर्धा तास ...

Read more

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जातीवाद; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

पुणे - सर्व राज्याचे लक्ष असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक रंगलीय. गेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे 21 पैकी 21 ...

Read more

“एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला

पुणे - सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ...

Read more

इतर वेळी खाडकन बोलणारे अजित पवार पहाटेच्या शपथविधीविषयी काहीच का बोलत नाहीत?

पुणे - महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात गाजलेल्या शपथविधीवर काही पुस्तके निघाली. यातील महत्वाचे पात्र असलेले फडणवीस त्याविषयी बोलले आहेत. शरद पवार, ...

Read more
Page 1 of 39 1 2 39

Recent News