मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यात सत्तांतरण झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील, पण तिथे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याने चंद्रकांत पाटलांना धक्का बसला. असं सभागृहात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी म्हटलं. त्यावर पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत दोन तीन सुरस कथा सांगितल्या. परंतु जेव्हा ते सर्व सांगितलं तेव्हा सगळ्यांना आश्चार्याचा धक्का बसेल. असा इशारा शिंदेंनी दिला.
हेही वाचा..‘शिट्टी ‘ने घड्याळाचे काटे बंद केले, पण राहुल कलाटे डिपॉझिट वाचू शकले नाहीत, वाचा सविस्तर
अजित पवारांनी ज्यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी मला फोन आला. त्यानंतर टिव्ही लावल्यानंतर त्यात अजित पवार शपथ घेतांना दिसत होते. त्यावर मी बोललो हे तर मागचं आहे. नाही हे आत्ताचं आहे. असं म्हणत सभागृहात एकच हश्श्या पिकला. त्यानंतर जयंत पाटलांना फोन केला, तर ते पण तिथेच असल्याचं समजलं. तो मोठा श्यॉक होता. त्यातल्या अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. त्यातल्या काही फडणवीसांनी मला सांगितल्या. त्या सर्व बाहेर आल्यानंतर सगळ्यांची पंचाईत होईल. असं संकेतही त्यांनी दिलेत.
हेही वाचा..“माणसं नसतांना, फेसबुक लाईव्ह असतांना, चहापाणी कसा झाला?” अजित पवारांना उत्तर शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
यातच पहाटेच्या थपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थचं सत्य सांगितलं आहे. ते जेव्हा सांगितलं तेव्हा सगळ्यांचं मोठा श्यॉक बसेल अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच मुंबईत भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागत आहेत. त्यावरूनही शिंदेंनी अजित पवार यांच्यावर शाब्दिक टिप्पणी केली.
Read also
- हेही वाचा..“भटक्या कुत्र्याचा त्रास, जिथं दिसेल, तिथून उचला अन् गुवाहाटीला नेऊन टाका,” राणें अन् बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे ?
- हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट
- हेही वाचा.“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून घ्या,” माजी खासदाराची फडणवीसांकडे मागणी
- हेही वाचा..““रोज उठा आदित्यांना शिव्या द्या, अन् प्रसिद्धी मिळवा, मनसेचा हा नवा धंदा,” आदित्य ठाकरेंची बोचरी टिका
- हेही वाचा..“रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला,” एसटी कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर अजित पवारांचा संताप