Tag: राष्ट्रवादीच्या नगरसेविकेची ‘सेटलमेंट’

भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य; गणेश बीडकरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – शिवसेना आक्रमक

पुणे : ‘राज्यघटना मान्य नसेल तर अरबी समुद्रात बुडवा’ असे प्रक्षोभक विधान गणेश बीडकर यांनी केले आहे. त्यावरून आता शिवसेनाही ...

Read more

“घटना समुद्रात बुडवा” भाजपने लोकशाही सोडून ठोकशाही आणली; गणेश बीडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा – काँग्रेस

पुणे : घटना समुद्रात बुडवा असे वक्तव्य भाजपचे नेते गणेश बीडकर बोलत असतील तर त्यांनी घटना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ...

Read more

भाजप नेत्याला सत्तेचा माज चढलायं, राज्यघटना पाण्यात बुडवण्याची भाषा चुकीची – दिपाली धुमाळ संतापल्या

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिले आहे. त्यांनी लिहिलेल्या संविधानावर हे सगळे चालले आहे. हे सर्वांनाच माहित आहे. ते ...

Read more

पीसीएमसी मधील कोविड सेंटरमध्ये “स्पर्श हॉस्पिटलचा बॅड टच” मोफत उपचार असताना ‘आयसीयू’ बेड साठी उकळले तब्बल १ लाख

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येणारे ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरमध्ये पिंपरी-चिंचवडकरांना मोफत उपचार आहेत. मात्र, याठिकाणी एका ...

Read more

Recent News