Tag: ajit pawar contact number

“राष्ट्रवादी, शिवसेनेने आपल्या सोयीनुसार वार्ड रचना केली; यासाठी न्यायालयात देखील जाऊ; नाना पटोले

मुंबई :  सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकांसाठी हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही, ...

Read more

“कृपा करुन शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊ नका”; अजित पवारांचं शेतकऱ्यांना आवाहन

पुणे :  ऊसाचा कालावधी संपूनही तोड होत नसल्याने आणि त्याकडे साखर कारखाने आणि प्रशासनाने डोळझाक केल्याने बीडमधील शेतकऱ्याने आत्महत्या केली ...

Read more

“शिरूर मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांना अधिकार नाही”; अजित पवारांनी स्पष्टचं केलं

पुणे :  सलग तीन वेळा खासदार राहिलेले शिवसेनेचे फायरब्रँड नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे भविष्यात संसदेत असतील, असा एल्गार खासदार ...

Read more

“भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी

गडचिरोली :  राज्य आणि देशात राजकीय पक्षांच्या अशा आघाड्या होत असतात. देशपातळीवर एनडीए आणि युपीए अशा आघाड्या आपण पाहिल्या आहेत. ...

Read more

मराठी माणसाच्या भाषेवरून अजित पवारांची चौफेर टोलेबाजी; मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितला किस्सा

मुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अलिकडेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठी भाषा भवनासाठी 100 कोटीची घोषणा केली.  मुंबईत आज ...

Read more

“शिवसेनेनं मावळची जागा पार्थ पवारांसाठी सोडावी”

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील मावळ मतदार संघातील जागा ही शिवसेने पार्थ पवार यांच्यासाठी सोडून मनाचं मोठेपण दाखवावं ...

Read more

Recent News