Tag: ajit pawar on padalkar

महापालिका ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली, माजी नगरसेवकांची बोलवली महत्वाची बैठक

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली ...

Read more

“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जहरी टिका केल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू आहे. ...

Read more

“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली

सोलापूर :  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत ...

Read more

“अजित पवार पुढे मुख्यमंत्री होतील,” पटेलांच्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार मुख्यमंत्री बनण्यासाठीच महायुतीत सामील ...

Read more

“उपटसुंभ लोकांना उत्तर द्यायला मी बांधील नाही,” अजित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल

पुणे : बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे आहेत.  दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी 50 वर्ष राज्य केलं. पण विकास केला ...

Read more

Recent News