“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून राहुल गांधी यांच्याविरोधात सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ...
Read more