Tag: Kangana Ranaut

नकट्या नटीने लाल चौकातील न फडकलेल्या तिरंग्यासाठी… 

मुंबई : अभिनेती कंगना राणावत आणि केंद्रसरकारवर सामनातून आज जोरदार टीका करण्यात आली आहे. एखाद्या भूमीवर तिरंगा फडकवण्यास बंदी आहे ...

Read more

आरक्षण हे जातीच्या नव्हे, तर गरिबीच्या आधारावर असावे – कंगना राणावत

मुंबई : देशातील प्रत्येक ज्वलंत मुद्यावर भाष्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतने आता आरक्षणावर भाष्य केले आहे. आरक्षण हे जातीच्या नव्हे, ...

Read more

‘माझी एवढीही आठवण काढू नका’, पप्पूसेना म्हणत कंगनाने उडवली शिवसेनेची खिल्ली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल याच्याविरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली ...

Read more

बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे

  मुंबई : राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर ...

Read more

राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्यांचे हसत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही

  मुंबई : राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून प्रार्धनस्थळे उघडण्याचे आवाहन केले होते. ...

Read more

किसने बनाया बा ये ? माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा CM ठाकरेंवर निशाणा

  पुणे : काल काही तासांसाठी मुंबईमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड ताण सहन करावा लागला. ज्यामध्ये ...

Read more

मुंबईत गुंडाराज ! अभिनेत्री कंगनाचा पुन्हा CM ठाकरेंवर हल्लाबोल

  मुंबई : हरियाणातील यू-ट्यूबर साहित चौधरी यानं महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. या प्रकरणात साहिल चौधरीला अटक करण्यात आल्यानंतर ...

Read more

हरामखोर कोणाला म्हंटले होते ? मुंबई हायकोर्टाचा संजय राऊत यांना दणका

  मुंबई : कंगना प्रकरणामध्ये न्यायालयात देखील जोरदार खडाजंगी पहायला मिळत आहे आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने कंगना राणौतच्या वकिलांना बीएमसीच्या ...

Read more

मुंबई हायकोर्टाने BMC ला फटकारले,कंगना म्हणते…

  मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतच्या बंगल्यावरील कारवाईच्या प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारल्यानंतर कंगनानं सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Read more

एनसीबी  ‘नमो कंट्रोल्ड ब्युरो’ झाला आहे का?-काँग्रेसचा सवाल 

मुंबई : बॉलीवूडमधील  काही कलाकारांची चौकशी होत असताना या प्रकरणाशी संबंधीत असलेल्या भारतीय जनता पार्टी-बॉलिवूड-सँडलवूड-गोवा ड्रग कनेक्शनची चौकशी एनसीबी का करत ...

Read more
Page 3 of 9 1 2 3 4 9

Recent News